Type Here to Get Search Results !

covid-19 : देशात गेल्या २४ तासात ५८,४१९ नवे करोनाबाधित ; ८१ दिवसानंतर सर्वात कमी रुग्णसंख्या




नवी दिल्ली : गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे एकूण ५८,४१९ नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या ८१ दिवसातील ही सर्वात कमी आकडेवारी असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ५८,४१९ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांत १,५७६ जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमावावे लागले आहेत. तर ८६,६१९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन कोटी ८७ लाख ६६ हजार ००९ वर पोहोचली आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies