Type Here to Get Search Results !

covid-19 : नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ





नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत चार हजारांनी वाढ झाली आहे. देशभरातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडाही आता तीन कोटींच्या पार गेला आहे. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त होत आहे. 

देशात गेल्या 24 तासात भारतात 54 हजार 69 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 321 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 68 हजार 885 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 82 हजार 778 वर गेला आहे. 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies