Type Here to Get Search Results !

शिवसंपर्क अभियान अंतर्गत आज म्हसवड येथे कार्यक्रमाचे आयोजन ; शिवसैनिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे उपतालुका प्रमुख शिवदास केवटे आवाहन



म्हसवड/अहमद मुल्ला : म्हसवड येथे आज दि. २४ रोजी दुपारी ३ वा. शिवसेना पक्षाच्या वतीने होत असलेल्या शिवसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला शिवसैनिकांनी उपस्थिती रहावे असे आवाहन उपतालुका प्रमुख शिवदास केवटे यांनी केले आहे.



यावेळी अभियानास शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, माण-खटाव विधानसभा संपर्कप्रमुख शंकर विरकर, उप जिल्हाप्रमुख संजय भोसले व तालुका प्रमुख बाळासाहेब मुलाणी हे मार्गदर्शन करणार असून सदर कार्यक्रमास युवासेना तालुका अधिकारी, महिला संघटीका व शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ही करण्यात आले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies