Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ५७ नवे रुग्ण तर ४३ कोरोनामुक्त ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा

 






माणदेश एक्सप्रेस न्युज I दि. १९ ऑगस्ट : आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या सातत्याने वाढतच चालली आहे. परंतु गेली दोन दिवस झाले रुग्ण संख्या कमी होवू लागली होती. परंतु काल दिनांक परंतु आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे तब्बल ५७ नवे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर बाधितापैकी ४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.








आजच्या बाधित मध्ये आंबेवाडी ०१, आटपाडी ०९, आवळाई ०४, बनपुरी ०२, धावडवाडी ०१, दिघंची ०६, कटफळ ता.सांगोला ०१, खरसुंडी ०१, लिंगीवरे ०४, मापटेमळा ०३, नाझरे ता.सांगोला ०१, नेलकरंजी ०१, निंबवडे ०१, पाळसावडे ता. माण ०२, पिंपरी बु. ०३, पुजारवाडी दि. ०२, शेटफळे ०५, शिंगोर्णी ता. माळशिरस ०२, उंबरगाव ०१, विठ्ठलापुर ०४, यपावाडी ०२ या गावातील रुग्णांचा समावेश आहे.




आज बाधित आलेल्या रूग्णा मध्ये पुरुष रुग्ण ३७ व स्त्री रुग्ण २० असे एकूण ५७ बाधित रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies