Type Here to Get Search Results !

“सगळ्यांचे पैसे गोळा करणारे अनिल परब शिवसेनेचे कलेक्टर”




मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन सुरू आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर व परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. 


नारायण राणे म्हणाले की, एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. पगार कित्येक महिन्यांपासून त्यांना मिळाले नाहीत ही वाईट अवस्था एसटी कर्मचाऱ्यांची आहे. गाड्यांना रस्त्यावर येण्याची परवानगी देऊ नये अशा प्रकारची अवस्था गाड्यांची झाली आहे. खरे तर त्यांनी त्यांच्या उत्पन्नातून एसटी चालू शकते एवढे त्यांनी कमवले आहे. सगळ्यांचे पैसे ते गोळा करतात. शिवसेनेचे कलेक्टर आहेत असे नारायण राणे म्हणाले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies