Type Here to Get Search Results !

“या” ठिकाणी मॉडेल स्कुल डिजिटल बोर्ड व नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न





आटपाडी : मौजे निंबवडे ता. आटपाडी, जि. सांगली येथील जिल्हा परिषद शाळा नंबर १  व २ या  मॉडेल स्कूल डिजिटल बोर्ड व नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा आमदार गोपीचंद पडळकर, पंचायत समितीच्या सभापती पुष्पाताई सरगर, युवा नेते जयवंत सरगर व निंबवडेच्या सरपंच नंदाताई देठे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.


यावेळी जेष्ठ नेते धोंडीराम मेटकरी, माजी सरपंच धुळादादा देवडकर, माजी उपसरपंच नाथा बुधावले ग्रा.पं.सदस्य विक्रम देवडकर, आबासो अनुसे, कुंडलिक पिंजारी, सादिक तांबोळी, गणेश कबीर, अमर मुढे, हरिदास हेगडे, अमोल भिसे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक स्टाफ व गावातील प्रमुख नेते या वेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies