Type Here to Get Search Results !

दिवंगत हौसाआई आठवले यांचा 16 नोव्हेंबर रोजी चतुर्थ स्मृतिदिन



मुंबई  : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या मातोश्री दिवंगत हौसा आई आठवले यांचा उद्या दि. 16 नोव्हेंबर रोजी चौथा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त बांद्रा पूर्व येथील संविधान निवासस्थानी बुद्धपुजा आणि दिवंगत हौसाआई आठवले यांचा स्मृती अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.



दिवंगत हौसाआई आठवले यांचे दि. 16 नोव्हेंबर 2017 रोजी अल्पशा आजाराने वयाच्या 83 व्या वर्षी दुःखद निधन झाले. येत्या दि. 16 नोव्हेंबर ला दिवंगत हौसा आई आठवले यांचा 4 था स्मृतिदिन असल्याचे रिपाइं तर्फे कळविण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies