नवाब मलिकाकडून संजय राऊतांना वाढदिवसाच्या ट्विट करत दिल्या हटके शुभेच्छा ! म्हणाले.....मुंबई : शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त संजय राऊत यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत असला तरी नवाब मलिकाकडून संजय राऊतांना वाढदिवसाच्या दिलेल्या शुभेच्छा सध्या हटके ठरत आहेत.


 

नवाब मलिक ट्विटमध्ये नवाब मलिक यांनी शोले चित्रपटातील अजरामर ‘ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे’, या गाण्याचा संदर्भ दिला आहे. ‘ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर, तेरा साथ ना छोडेंगे’, हॅप्पी बर्थ डे संजय राऊतजी, अशा शब्दात शुभेच्छा देत मलिक यांनी राऊत यांच्या सोबतची मैत्री जपण्याचा प्रयत्न केला आहे. मलिक यांनी केलेल्या या ट्विटला मात्र नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured