Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक १४ रोजी कोरोनाचे १४ नवे रुग्ण ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा



आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता तिसरी लाट येवू लागली आहे. गेली दोन दिवस झाले रुग्ण संख्या दोन आकडी येत असून यातून संसर्ग वाढू होवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी शासनाने दिलेल्या कोरोना महामारीच्या निर्बंधाचे पालन करणे आवश्यक आहे.


आज दिनांक १४ रोजी तालुक्यातील देशमुखवाडी ०१, अहमदनगर ०१, आटपाडी ०१, दिघंची ०१, गळवेवाडी ०१, हिवरे ता. खानापुर ०१, करगणी ०५, खरसुंडी ०१, शेटफळे ०१, यपावाडी ०१ या गावातील बाधित रुग्ण आहेत. तर बाधितपैकी ०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


रूग्णामध्ये पुरुष रुग्ण ०९ व स्त्री रुग्ण ०५ असे एकूण १४ नवे रुग्ण तालुक्यात आढळून आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies