Type Here to Get Search Results !

खानापुर नगरपंचायतीवर सुहासनाना शिंदे गटाची सत्ता



खानापुर : खानापुर नगरपंचायतच्या पंचवार्षिक निवडणूकीत आमदार अनिलभाऊ बाबर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-शिवसेना आघाडीला १७ पैकी ९ जागी यश मिळाले असून विरोधी जनता आघाडीला ७ जागा तर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भाजपला भोपळा हि फोडता आली नाही.


शिवसेना- काँग्रेस आघाडीला ९ जागा मिळाल्या. तर माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील सचिन शिंदे, राजेंद्र माने, राजाभाऊ शिंदे आणि अनिल शिंदे यांच्या गटाला ७ जागा मिळाल्या असून एक अपक्ष निवडून आला आहे. निकालानंतर सत्ताधारी गटाने फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष केला.


विजयी उमेदवार 

प्रभाग क्रमांक -१

सुहास सर्जेराव ठोंबरे - जनता आघाडी

प्रभाग क्रमांक -२

पुष्पलता अशोक माने - जनता आघाडी

प्रभाग क्रमांक -३

जयश्री स्वप्निल मंडले -काँग्रेस

प्रभाग क्रमांक-४

माणकाबाई मल्हारी ठोंबरे-काँग्रेस

प्रभाग क्रमांक-५

सुनील प्रभाकर मंडले-काँग्रेस

प्रभाग क्रमांक-६

चंदना पांडुरंग भगत- शिवसेना

प्रभाग क्रमांक-७

सुवर्णा प्रल्हाद कांबळे-काँग्रेस

प्रभाग क्रमांक-८

राजेंद्र आनंदराव माने- जनता आघाडी

प्रभाग क्रमांक-९

डॉ.उदयसिंह विजयसिंह हजारे-शिवसेना

प्रभाग क्रमांक-१०

मारुती कुंडलिक भगत- जनता आघाडी

प्रभाग क्रमांक-११

जैबून आरिफ पिरजादे-काँग्रेस

प्रभाग क्रमांक-१२

आनंदकुमार बाबुराव जंगम- जनता आघाडी

प्रभाग क्रमांक-१३

यशवंत किसन तोडकर-जनता आघाडी

प्रभाग क्रमांक-१४

मेघना रविकिरण हिंगमिरे-शिवसेना

प्रभाग क्रमांक-१५

रोहित प्रकाश त्रिंबके- अपक्ष

प्रभाग क्रमांक-१६

सुमन लालासाहेब पाटील-शिवसेना

प्रभाग क्रमांक-१७

उमा रामचंद्र देसाई- जनता आघाडी



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies