Type Here to Get Search Results !

‘या’ केंद्रीय राज्यमंत्र्यांना कोरोनाची लागण



जालना : दिवसेंदिवस करोनाचे प्रमाण वाढत आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. दानवे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा ट्वीट करून याची माहिती दिली. दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांना कोरोनाची लागण झाली
होती.


दानवे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, लक्षणं जाणवत असल्याने आपण टेस्ट केली असता ती टेस्ट पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण उपचार घेत असून सध्या स्वत:ला आयसोलेशन करून घेतले आहे. दरम्यान संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies