व्हॉट्स एप : नोटिफिकेशनमध्ये दिसणार मेसेज पाठवणाऱ्याचा डीपी

  

तंत्रज्ञान: व्हॉट्स एप हे सोशल मीडिया युजर्स मध्ये लोकप्रिय असणारे एप आहे. व्हॉट्स एमप सतत युजर्संना हटके आणि धमाकेदार फिचर देत असल्याने त्याची लोकप्रियता टिकून आहे.आता  व्हॉट्स एपने आपल्या युजर्संना नवीन वर्षात फीचर्स दिले आहे. 


नुकतचं व्हॉट्स एपचे एक फिचर आले आहे. आता व्हॉट्स एप युजर्संना त्यांना मेसेज पाठवण्याऱ्यांचा डीपीही (Display Profile/ Picture) दिसणार आहे.आता व्हॉट्स एप युजर्संना त्यांना मेसेज पाठवण्याऱ्याचा डीपी (Display Profile/ Picture) दिसणार आहे. यापूर्वी  मेसेज पाठवण्याऱ्यांचा डीपी दिसत नव्हता. तर फक्त मेसेजचे नोटिफिकेशन दिसत होते. व्हॉट्स एपने  केलेले हे नवीन फिचर फक्त आयओएस बीटा युजर्संसाठी उपलब्ध आहे. व्हॉट्स एप २.२२.१.१ बीटा व्हर्जन आयओएस १५ चे युजर्स वापरत आहेत.


WABetaInfo ने आपल्या ब्लॉगवर एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, आता व्हॉट्स एपवर जेव्हा मेसेज येईल तेव्हा आता मेसेज करणाऱ्याचा प्रोफाईल फोटो दिसणार आहे. तुम्हाला वैयक्तिक मेसेज बरोबरच तुम्ही जर एखाद्या ग्रुपमध्ये असाल तरीही तुम्हाला मेसेज करणार्याकचा  प्रोफाईल फोटो दिसणार आहे. पुढेही असेही म्हटले आहे की, ज्या लोकांच्या व्हॉट्स एप डीपी फिचर नाही त्यांनाही लवकरचं आम्ही देवू. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत .Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured