Type Here to Get Search Results !

तलावात उडी मारून पोहणारे माकड...झाला व्हिडिओ व्हायरल!



तलावात उडी मारून पोहणारे माकड...झाला व्हिडिओ व्हायरल!

आटपाडी:  सोशल मीडियावर दररोज  खूप व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आता असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात एक माकड अगदी माणसासारखा पोहताना दिसत आहे. सोशल मीडियावर  हा व्हिडीओ खूप लोकप्रिय झालेला आहे.

या व्हिडीओमध्ये एक माकड इतक अप्रतिम पोहताना दिसत आहे, ज्याला पाहून तुम्हीही म्हणाल “वाह…क्या बात है!’ या व्हिडीओला सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेला दिसत आहे.

इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक माकड पाण्याच्या तलावात उडी मारून दुसऱ्या बाजूला कसे जाते हे तुम्ही पाहू शकता. त्याचा सोबतचा आणखी एक दुसरे माकड तिथे उभे राहून त्याला पाहत असतो. माकड इतक्या अप्रतिम पद्धतीने पोहताना दिसले की ते पाहून कोणीही त्याचा चाहता होईल. 

माकडाचा हा व्हिडीओ monkeyloversworld ने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यासोबतच इतर अनेक ग्रुप्स आणि पेजेसनीही हा बंद पोहण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याला खूप पसंतीही मिळत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies