Type Here to Get Search Results !

बार, वाईन शॉपला "यांची" नावे देण्यास मनाई...!


मुंबई:  दुकाने व आस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपीत लावण्याबाबतचा कायदा लागू झाला असून आता यापुढे महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक आवश्यक असेल. 




याबाबत सुधारणा विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात  दोन्ही सभागृहात मान्य झाले असून या नवीन अधिनियमास राज्यपालांनी संमती दिली आहे. त्यामुळे हा अधिनियम लागू करण्यात आला आहे. दुकाने व आस्थापनांमधून मद्य पुरविले जाते किंवा मद्य विकले जाते. अशा दुकाने व आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड-किल्यांची नावे लिहिता येणार नाही, अशी तरतूद सदर अधिनियमात करण्यात आली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies