Type Here to Get Search Results !

पुस्तक मेळावा उदघाटन

 



पुणे: साहित्यापासून दूर जात असलेल्या तरुणांना पुस्तकांचे महत्त्व पटवून देण्यासाठी बुक लव्हर्ससंस्थेमार्फत आयोजित पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन गुरुवारी सीमाशुल्क विभागाच्या उपायुक्त हिमानी धमीजा यांच्या हस्ते झाले.
पुस्तकप्रेमींना या मेळाव्यात हजारो लेखकांच्या विविध विषयांवरील दोन लाखांहून अधिक पुस्तकांचा संग्रह पाहायला मिळणार आहे. एरंडवणे येथील डीपी रोडवरील म्हात्रे पुलाजवळ असणाऱ्या सिद्धी बँक्वेट हॉलमध्ये ते जून या कालावधीत हा पुस्तक मेळावा होणार आहे, अशी माहिती बुक लव्हर्स संस्थेचे हरप्रीत सिंग चावला यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies