Type Here to Get Search Results !

कच्च्या तेलाच्या किंमतीत 10 डॉलर्सने घसरण; जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेल दर!नवी दिल्ली – दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर होतात. त्यानंतर सकाळी ६ वाजल्यापासून नवे दर लागू करण्यात येतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यामुळे त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते.


तसेच, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या  दरात चढ-उतार होत असतात.परंतु,  पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या काही दिवसापासून स्थिर असून त्यात कोणताही बदल झालेला नाही. कच्च्या तेलाचे प्रतिबॅरेल 10 डॉलर्सनी घसरले आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाच्या देर 100 डॉलरच्या खाली आले आहेत. WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल 102.5 डॉलर वर पोहोचली आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 104.4 डॉलर वर पोहोचले.तुमच्या  शहरातील पेट्रोल डिझेल दर खालीलप्रमाणे:

- पोर्टब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लीटर

- दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

- मुंबईमध्ये पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल रुपये 97.28 रुपये

- चेन्नईमध्ये पेट्रोल 96.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 प्रति लिटर

- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लीटर

- नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर

- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये लिटर लिटर

– तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर

– पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर

- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर

- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर

- हैदराबादमध्ये 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies