Type Here to Get Search Results !

2 वर्षांच्या चिमुकलीवर सामुहिक अत्याचार करुन केली हत्या!



नंदुरबार : दोन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिला गटाराच्या टाकीत फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, नंदुरबारच्या एका रेल्वे कॉलनी परिसरात दोन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी अटक केलेले चार आरोपी भंगार गोळा करण्याचे काम करतात. पीडितेवर एकाहून अधिक व्यक्तीने शारिरीक अत्याचार केले. 



दरम्यान, दोन वर्षांच्या बालिकेवर नराधमांनी अत्याचार करुन तिचा गळा दाबून हत्या केली, अशी माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली. त्यानंतर नंदुरबार पोलिसांनी या गंभीर घटनेची तातडीन दखल घेतली आणि याप्रकरणी एका दाम्पत्यासह चार जणांना अटक केली. गुजरातमधून या मुलीचा मृतदेह आणला असल्याची माहिती समोर येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies