Type Here to Get Search Results !

3 मुलांची आई तरुणाच्या पडली प्रेमात; गावकऱ्यांनी दोघांना रंगेहाथ पकडले अन...!



नवी दिल्ली - बिहारच्या बांकामध्ये 3 मुलांची आई असलेली विवाहित महिला एका तरुणाच्या प्रेमात पडली. एके दिवशी महिलेचा प्रियकर तिला भेटण्यासाठी रात्री तिच्या घरी पोहोचला, त्याचवेळी गावकऱ्यांनी दोघांना रंगेहाथ पकडले. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, बांका जिल्ह्यातील धोरैया पोलीस स्टेशन हद्दीतील बत्सर गावातील महिलेचे या तरुणासोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. गावातील रहिवासी असलेला रुदल कुमार रात्रीच्या अंधारात भागलूपर जिल्ह्यातील सन्हौला पोलीस ठाण्यांतर्गत करहरिया गावात पोहोचला होता. गावकऱ्यांनी प्रियकराला पकडून दोघांना झाडाला बांधून बेदम मारहाण केली.तसेच,  महिलेचा पती परराज्यात मजुरीचे काम करतो.



दरम्यान, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सन्हौला पोलीस ठाण्याच्या सूचनेवरून बटसार पंचायतीचे सरपंच भरोषी मंडल यांच्या देखरेखीखाली प्रियकर व प्रेयसीचा शीतला मंदिरात विवाह झाला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies