Type Here to Get Search Results !

आटपाडी : खरसुंडी येथून चारचाकी वाहनाची चोरी



आटपाडी : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे घरासमोर लावलेले चारचाकी वाहन अज्ञात चोरट्यांनी  लंपास केल्याची घटना घडली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, खरसुंडी येथील मदन जावीर यांचे स्वत:च्या मालकीचे चारचाकी  (MH-10-AQ7495) पिकअप वाहन आहे. सदरचे वाहन हे त्यांनी त्यांच्या घराजवळ लावलेले होते. दिनांक १८ रोजी रात्री १२.०० च्या नंतर अज्ञात चोरट्यांनी ते वाहन लंपास केले आहे.


या घटनेमुळे खरसुंडी परीसरामध्ये वाहन धारकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पोलिसांनी खरसुंडी परीसरामध्ये गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत. 

WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies