Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुका जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर : वाचा बातमी सविस्तर




आटपाडी :  आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषद गटामधील गट निहाय आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे संपन्न झाली.


आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पुर्वी चार गट अस्तित्वात होते. आता नव्या रचनेनुसार जिल्हा परिषदेच्या एका गटाची निर्मिती झाल्याने आता तालुक्यात पाच जिल्हा परिषदेचे गट निर्माण झाले आहेत.


यामध्ये आटपाडी जिल्हा परिषद गटासाठी ओपन महिला, दिघंची जिल्हा परिषद गटासाठी ओबीसी पुरुष, करगणी जिल्हा परिषद गटासाठी ओपन, खरसुंडी जिल्हा परिषद गटासाठी एस.सी. पुरुष तर निंबवडे जिल्हा परिषद गटासाठी ओबीसी पुरुष असे आरक्षण जाहीर झाले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies