Type Here to Get Search Results !

पळसखेल मध्ये गळफाळ घेवून आत्महत्या

 


आटपाडी : आटपाडी तालुक्यातील पळसखेल येथे घरातील छताचे अँगलला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दिनांक ०१ रोजी घडली.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, पळसखेल येथील सचिन गंगाधर सवत (व.व.35) याने त्याचे स्वत:च्या घरातील छताच्या अँगलला गळफास घेवून आत्महत्या केली आहे. सदर घटनेबाबत आटपाडी पोलिसात पोलीस पाटील प्रकाश सावत यांनी वर्दी दिली आहे. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies