Type Here to Get Search Results !

आजचे दिनविशेष: इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा!



आटपाडी:  दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जुलै महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचे महत्त्व नेमके काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 



1951 : भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.

1944 : साली ब्रिटीशांच्या राजवटीपासून भारताला स्वतंत्र करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले.



1921 : साली भारतीय राजकारणी, माजी लोकसभा सदस्य तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि जनसंघ या राजकीय पक्षाचे पहिले सरचिटणीस व भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रादेशिक अध्यक्ष रामभाऊ म्हाळगी यांचा जन्मदिन.


1944 :  साली युद्धप्रसंगी राष्ट्रकुल सैन्याला पुरविल्या जाणार्‍या सेवाप्रसंगी शत्रूच्या सामन्यात शौर्याचा सर्वात उच्च आणि प्रतिष्ठित पुरस्कार व्हिक्टोरिया क्रॉसचे विजेता फ्रँक गेराल्ड ब्लॅकर यांचे निधन.


1925 :  साली गुरु दत्त म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व अभिनेते वसंत कुमार शिवशंकर पादुकोण यांचा जन्मदिन.



1819 : साली शिलाई मशीनचा शोध लावणारे अमेरिकन संशोधक एलिआस हॉवे यांचा जन्मदिन.



1845 : साली ब्रिटीश कालीन भारतातील सन 1905-1910 काळातील व्हाईसरॉय आणि भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड मिण्टो द्वितीय यांचा जन्मदिन.


1900 : साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे राजकारणी आणि माजी संसदीय कार्यमंत्री तसचं, मध्यप्रदेश राज्याचे माजी राज्यपाल सत्य नारायण सिन्हा यांचा जन्मदिन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies