Type Here to Get Search Results !

जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; ‘असा’ पहा निकाल!



नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आज जेईई मुख्य परीक्षा सेशन एकचा निकाल जाहीर केला. या परीक्षेत पात्र ठरण्यासाठी खूल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के तर एसीसी, एसटी, अपंगांसाठी ६५ टक्के आवश्यक आहेत. या परीक्षेची अंतिम उत्तराची यादी नुकतीच (सहा जुलै) प्रसिद्ध झाली होती. 



जेईईचा निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ

jeemain.nta.nic.in

ntaresults.ac.in

nta.ac.in


दरम्यान, जेईईच्या jeemain.nta.nic.in या मुख्य संकेतस्थळावर गेल्यानंतर JEE Main 2022 Session 1 Result या लिंकवर क्लीक करा. तेथे तुमची आवश्यक ती माहिती भरा आणि प्रक्रिया पुर्ण करा. त्यानंतर निकाल तुम्हांला स्क्रीनवर दिसेल. तुम्ही तुमचा निकाल डाऊनलोड देखील करु शकाल. तसेच निकालाची प्रिंट देखील काढू शकता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies