Type Here to Get Search Results !

सोलापूर: राष्ट्रवादीला खिंडार? ‘या’ दोन आमदारांनी घेतली फडणवीसांची भेट!



सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि आमदार बबनदादा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी जेव्हा एकनाथ शिंदेंची भेट घेतली, तेव्हा राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.



दरम्यान,  माजी आमदार राजन पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यत्र शरद पवार यांचे घनिष्ठ मानले जातात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हा सर्वात मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies