Type Here to Get Search Results !

दिराने केला भावजयवर गोळीबार; आरोपी घटनास्थळावरुन गायब!



शिर्डी : शिर्डी शहरानजीक असलेल्या कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे आज (गुरुवार) गाेळीबार केल्याची घटना घडल्याचे समोर आले. यामध्ये दिराने भावजयावर गोळीबार केला. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, सुनीता भालेराव या गोळीबारात जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर त्यांचे दीर विशाल भालेराव यांनी गोळीबार केला. या घटनेनंतर विशाल हे घटनास्थळावरुन पळून गेले.



दरम्यान,घटनेची माहिती समजताच शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. धाक दाखवण्याच्या प्रयत्नात विशाल भालेराव याने गोळीबार केल्याचे पोलीसांनी सांगितले. या घटनेत जखमी झालेल्या सुनीता भालेराव यांना लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies