Type Here to Get Search Results !

सावधान! ‘येथे’ ३१ वर्षीय युवकाला मंकीपॉक्सची लागण!



नवी दिल्ली: आज  राजधानी दिल्लीत मंकीपॉक्सचा एक रुग्ण आढळला आहे. एका आजारी व्यक्तीला दिल्लीच्या मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. 


ही व्यक्ती ३१ वर्षांची असून त्या व्यक्तीचा परदेश प्रवासाचा कोणताही इतिहास नाही. ताप आणि अंगात फोड आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.



दरम्यान,  भारतात मंकीपॉक्स विषाणूच्या संसर्गाची ही चौथी घटना आहे. संक्रमित व्यक्तीचा प्रवासाचा इतिहास नसलेली ही पहिलीच घटना आहे. यापूर्वीच्या तिन्ही प्रकरणांमध्ये, संक्रमित लोक नुकतेच परदेशी प्रवासावरून परतले होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies