Type Here to Get Search Results !

“...म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदें भर सभागृहात रडले”!



मुंबई:  विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात आक्रमकपणे उत्तर देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पोटच्या मुलांच्या आठवणीत रडू कोसळले.



मी वडील म्हणून कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही. मी शिवसेनेला वेळ दिला. शिवसैनिकांना कुटुंब मानले. माझ्या आयुष्यात डोळ्यांसमोर दोन मुले गेली. त्यावेळी आनंद दिघे यांनी मला आधार दिला, असे सांगतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रडू कोसळले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies