Type Here to Get Search Results !

पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत बदल; जाणून घ्या आजचे दर!



नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. आजचे दरही सकाळी ६ वाजता  जाहीर झाले आहेत. तेलाच्या दरात आजही कोणताहि  बदल तेल कंपन्यांनी केलेला नाही. 



तसेच, राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचे दर ९६.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ८९.६२ रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत.  देशातील कोणत्याही शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल झालेला नाही.



दरम्यान आज  मुंबईत प्रति लिटर पेट्रोल १११.३५ रुपये तर डिझेल ९७.२८ रुपये लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल, डिझेल १०२.६३ रुपये आणि ९४.२४ रुपये आहे. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये लिटर आहे.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies