Type Here to Get Search Results !

मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे गटाचा प्लॅन तयार; ‘या’ आमदारांना मिळणार मंत्रिपद!



मुंबई: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सरकार स्थापन होऊन २५ दिवस झाले तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. तसेच,  आता थोड्याच दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. 


 

मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपदासाठी शिंदे गटाचा मास्टर प्लॅन तयार झाला असल्याची माहिती समोर येत आहे. पहिला वरिष्ठ आमदार, त्यानंतर रिजनल वाईज मंत्रिपद मिळणार आहेत. तर ऑपरेशन मधील आमदारांचे योगदान पाहिले जाणार आहे. यानंतर आमदारांची कार्यपद्धती या मोजणीवर मंत्रीपदाचे वितरण करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच,  वरिष्ठ आमदारांना प्राधान्य देण्याची मागणी शिंदे गटातील आमदारांनी केली आहे. त्यामुळे आता शिंदे गटातील कोणत्या आमदारांना कोणती मंत्रिपद मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies