Type Here to Get Search Results !

राज्य सरकारचा मोठा निर्णय! यंदा ‘हे’ सार्वजनिक सण निर्बंधमुक्त होणार साजरे !

 


मुंबई : राज्यात होणाऱ्या सार्वजनिक गणोशोत्सव, मोहरम, दहीहंडी या सणांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेतली. 



यंदा दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. दहीहंडी, गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नसणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.


तसेच, कोकणात जाण्यासाठी जादा गाड्या सोडण्याचे निर्देश शिंदे यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. परिवहन विभागास वाहतूक नियोजनाचे शिंदे यांनी आदेश दिले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies