Type Here to Get Search Results !

संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता - उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य!



मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता असल्याचे स्वत: उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. रविवारी सकाळी आठ ते दहा तासांपासून संजय राऊत यांची चौकशी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



उद्धव ठाकरे म्हणाले, कि संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता आहे.  दरम्यान, राजन विचारे यांच्या नेतृत्वात ठाणे येथून शेकडो शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना भेटायला मातोश्रीवर आले होते, यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies