Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शुक्रवार २९ जुलै २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!मेष 

मन काहीसे विचलीत राहील. आत्मविश्वास कायम ठेवावा. सामाजिक भान राखून वागाल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. निसर्ग सौंदर्याबद्दल ओढ वाढेल.वृषभ: 

उत्साहवर्धक घटना घडतील. जोडीदाराशी प्रेमळ वार्तालाप कराल. मैत्रीचे संबंध सुधारण्यासाठी वाव मिळेल. अनावश्यक खर्च टाळावा. व्यवसायात भागीदाराचा सल्ला महत्त्वाचा ठरेल.मिथुन:

जोडीदाराला तुमच्या प्रती आदर वाटेल.  कामाची धांदल वाढू शकते. सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा लागेल. अनावश्यक खर्च टाळावा. काही अनपेक्षित बदल संभवतात.कर्क:

मुलांशी मतभेद संभवतात. आळस बाजूला सारून कार्यमग्न रहा. आवडते पुस्तक वाचाल. व्यावसायिक प्रश्न प्राधान्याने सोडवावेत. मानसिक अस्थिरता टाळावी लागेल.सिंह:

नवीन वस्तू खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. सकारात्मकतेने वावराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. हातापायास किरकोळ इजा संभवते. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल.कन्या:

केलेली धावपळ लाभदायक ठरेल.  खूप दिवसांनी जवळच्या मित्राची गाठ पडेल. तरुणांचे विचार जाणून घ्याल. कलाकारांना काही तरी नवीन करण्याची संधि मिळेल. जोडीदाराला प्रेमाने खुश कराल.तूळ:

रागावर अंकुश ठेवावा. मन काहीसे विचलीत राहील. कामाच्या ठिकाणी विरोधाला सामोरे जावे लागू शकते. कामानिमित्त अचानक प्रवास करावा लागेल. प्रिय व्यक्तीच्या होकाराची मनात आस धराल.वृश्चिक:

मुलांशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात.  जुने वाद मिटवावेत. कामाच्या ताणाचा परिणाम जाणवेल.   सारासार विचार करण्यावर भर द्यावा. आत्मविश्वास कमी पडू देऊ नका. धनू:

प्रिय व्यक्तीच्या मनातील गैरसमज दूर कराल. रखडलेली कामे मार्गी लावाल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. बौद्धिक चकमक टाळावी. दिवस काहीसा अनुकूल राहील. मकर:

तुमच्या लोकप्रियतेत वाढ होईल. घरात अधिकारवाणीने वावराल.  कामातील उत्साह कमी पडू देऊ नका. भावंडांची मदत मिळेल. मनावरील दडपण कमी होईल. कुंभ:

अडचणीतून मार्ग काढता येईल. महिला वर्ग करमणुकीत रमेल. पित्त प्रकृतीत वाढ होऊ शकते. मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभेल. विरोधकांवर मात करता येईल.

मीन:

कटू बोलणे टाळा. हितशत्रू पासून सावध रहा. उधारीचे व्यवहार टाळा. स्पर्धेत यश मिळेल. एकतर्फी विचार करू नका.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies