Type Here to Get Search Results !

धबधब्याखाली पाय घसरून सांगलीतील २९ वर्षीय युवकाचा मृत्यू!



सिंधुदुर्ग : भुईबावडा घाटात सांगली येथील एका पर्यटकाचा धबधब्याखाली आंघोळ करताना पाय घसरून दरीत कोसळल्याने मृत्यू झाला. सायंकाऴच्या सुमारास घटना घडली हाेती. आज (बुधवार) राेहनचा मृतदेह हाती आला.



मंगळवारी मित्राच्या घरचा पाहुणचार करून गावी परतणारे सांगलीतील काही युवक मंगळवारी भुईबावडा घाटात धबधबा पाहून थांबले. धबधब्याखाली आंघोळ करत असताना २९ वर्षीय रोहन चव्हाण या युवकाचा पाय घसऋण मृत्यू झाला. रोहन यशवंत चव्हाण असे मृताचे नाव पूर्ण असून तो सांगलीतील कापड पेठ येथील रहिवासी आहे.


दरम्यान, सदर घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील करीत आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies