Type Here to Get Search Results !

ब्रेकिंग: राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे 'यांना' देणार पाठिंबा!



मुंबई: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा विरोध नाकारून  बहुतांश खासदारांच्या मागणीला प्राधान्य देत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती  समोर येत आहे.  


दरम्यान,  या संदर्भात शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून लवकरच अधिकृत माहीती जाहीर केली जाणार आहे. तसेच,  या निर्णयावरून आता राजकीय वर्तुळात अनेक राजकीय  चर्चांना उधाण आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies