Type Here to Get Search Results !

माजी आमदार विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी!



मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नव्याने पक्षबांधणी सुरू केली असून पक्षाविरोधी कारवाया करणाऱ्यांविरोधात पाऊले उचलली आहे. आता विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे.



शिवसेना पक्षप्रमुख यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सामना या मुखपत्रातून देण्यात आली आहे. माजी आमदार विजय शिवतारे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.


दरम्यान,  विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे गटाला समर्थन दिल्यानंतर त्यांच्यावर हकालपट्टी कारवाई करण्यात आली आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies