Type Here to Get Search Results !

चांदीच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी घसरण; जाणून घ्या आजचे दर!



जळगाव : सध्या सोने-चांदीच्या बाजारात शांतता आहे. महिनाभरात चांदीच्या दरात साडेपाच हजारांची, तर सोन्याच्या दरात पाचशे रुपयांची घसरण झाली आहे. चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. 



तसेच, चांदीचा दर २२ जूनला ६२ हजार ५०० रुपये प्रतिकिलो होतो. बुधवारी (ता. २०) हा दर ५७ हजार प्रतिकिलो होता, तर २२ जूनला सोन्याच्या दहा ग्रॅमचे दर ५१ हजार रुपये होते. बुधवारी ५० हजार ७०० रुपये होते. दहा दिवसांपूर्वी ५९ हजारांचा दर असलेल्या चांदीच्या दरात चक्क दोन हजारांची घसरण होऊन ते ५७ हजार प्रतिकिलोवर स्थिर आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies