Type Here to Get Search Results !

मुख्याध्यापकानेच केला महिला शिक्षिकेवर सतत विनभंय!



भरतपूर :  राजस्थानमधील भरपूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील मुख्याध्यापकाने महिला शिक्षिकेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भातील तक्रार पीडित शिक्षिकेने पोलिसांत दाखल केली आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  पीडित महिला सरकारी शाळेत शिक्षिका आहे. पीडित शिक्षिकाने तक्रार दाखल केली आहे की, सदरील मुख्याध्यापक शाळेतच तिच्यासोबत अश्लील कृत्य करतो. तसेच ती वॉशरुममध्ये गेल्यानंतर तिच्यावर सतत नजर ठेवतो. शिक्षिकेचा आरोप आहे की, मुख्याध्यापकाने तिच्यावर अनेकदा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण कशीतरी तिने त्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. 



दरम्यान, पीडित शिक्षिकेचा आरोप आहे की, मुख्याध्यापकाने तिचा वारंवार विनभंय केला तसेच तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. शिक्षिकेने मुख्याध्यापकांविरुद्ध कुम्हेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies