Type Here to Get Search Results !

आजचे दिनविशेष: ऐतिहासिक महत्वाच्या घटना!



आटपाडी:  प्रत्येक दिवसाचे वेगळे असे महत्व आहे. आज 11 जुलै म्हणजेच जागतिक लोकसंख्या दिवस. जागतिक लोकसंख्या समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 



11 जुलै : जागतिक लोकसंख्या दिन

1994 : रणांगणावरील असामान्य कामगिरीबद्दलचा ’परमवीर चक्र’ हा सर्वोच्‍च सन्मान मिळवणारे मेजर रामराव राघोबा राणे यांचे निधन. हा सन्मान मिळवणारे ’बॉम्बे सॅपर्स’चे आणि महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी होते.



1659 : साली मुघल सेनापती अफजलखान यांच्या सोबत युद्ध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज राजगडावरून निघून प्रताप गडावर गेले.


2003 : साली पद्मभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी लेखक, नाटककार आणि अभिनेते भीष्म साहनी यांचे निधन.


1953 : साली गोवा राज्याचे प्रसिद्ध भारतीय राजकारणी आणि माजी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री, उद्योगमंत्री, ऊर्जामंत्री आणि अवजड उद्योग मंत्री तसचं, गोवा राज्याचे मुख्यमंत्री सुरेश प्रभू यांचा जन्मदिन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies