Type Here to Get Search Results !

आज राष्ट्रपतीपदासाठी मतदान! कोण मारणार बाजी?



नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा आमनेसामने आहेत. भारताचे १५ वे राष्ट्रपती निवडण्यासाठी ४,००० हून अधिक सदस्य आज मतदान करणार आहेत. झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना अनेक प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दिल्याने, संख्या स्पष्टपणे एनडीएच्या उमेदवाराच्या बाजूने आहे.



दरम्यान,  इलेक्टोरल कोलेजच्या माध्यमातून राष्ट्रपतीची निवड होणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील खासदार यामध्ये मतदान करतात. राज्यातील तसेच दिल्ली आणि पॉंडिचेरीतील विधानसभेतील निवडून आलेले सदस्य यामध्ये मतदान करणार आहेत. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies