Type Here to Get Search Results !

भाजपच्या ‘या’ युवा नेत्याची कुऱ्हाडीने वार करत केली हत्या!



बेल्लारी: कर्नाटकमधील बेल्लारीमध्ये भाजपच्या युवा नेत्याची हत्या करण्यात आली. 


याबद्दल अधिक माहिती अशी कि, भाजपच्या युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रवीण हे बेल्लारीमध्ये पोल्ट्री फार्मचा व्यवसाय करतात. पोल्ट्री फार्मवरून रात्री ते घरी जात होते. त्याचवेळी पाठिमागून बाइकवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. 


दरम्यान, प्रवीण यांची हत्या का करण्यात आली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies