Type Here to Get Search Results !

रोकडसह इतर सामानाची किराणा दुकानातून चोरी



धुळे : साक्री शहरात गेल्या काही दिवसांपासून चड्डी बनियान गँगची चांगलीच दहशत बघावयास मिळत आहे. आज रात्री देखील चोरट्यांनी गजबजलेल्याा भागातील किराणा दुकानातून रोकडसह साहित्यग चोरून नेले.


साक्री शहरातील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या काकाजी प्रोव्हिजन या किराणा दुकानातून रोकडसह काजू, बदाम त्याचबरोबर इतर सामान चोरी करून चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे.

 ही सर्व चोरीची घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून यामध्ये चोरट्याच्या हालचाली स्पष्टपणे दिसून येत आहेत. घटनेची माहिती उघडकीस येताच साक्री पोलीस ठाण्यात या संदर्भात माहिती देण्यात आली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies