Type Here to Get Search Results !

सोने- चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा दर!



नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या  दरात चढ-उतार दिसून येत आहे. याचा परिणाम भारतीय सराफा बाजावर सुद्धा होत आहे. आज म्हणजेच मंगळवारी भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. 



24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 52 हजार 470 रुपयांवर पोहचला.  आज सोन्याबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. चांदीचे दर 373 रुपयांनी वाढून प्रतिकिलो 58,861 रुपये झाले आहेत. 


दरम्यान, सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकावरून 3,789 रुपये प्रतितोळा स्वस्त मिळत आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies