Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, रविवार २४ जुलै २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!मेष:-

सामाजिक भान राखून वागाल. जोडीदाराशी ताळमेळ साधाल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. आरोग्यात सुधारणा होईल. दिनक्रम व्यस्त राहील.
वृषभ:-

वाहन जपून चालवा. परनिंदा चांगली नाही. मेहनतीला योग्य फळ मिळेल. व्यवहारात पारदर्शकता हवी. घरातील जबाबदारी पार पाडाल. मिथुन:-

समोरच्या व्यक्तिला जाणून घ्या.. टीमवर्क मधून कामे पूर्ण होतील. मनातील प्रेमभावना वाढीस लागेल. आर्थिक गणित जमेल. अगोचरपणा करून चालणार नाही.कर्क:-

मानसिक शांतता लाभेल.  अति आनंदाच्या भरात शब्द देऊ नका.  अविश्वास दाखवू नका. साहस करताना सारासार विचार करावा. वरिष्ठांचे शब्द प्रमाण मानून चालावे.


सिंह:-

मनातील इच्छा पूर्ण होईल. वादाच्या मुद्यात जिंकाल. हाताखालील लोकांचे सहकारी मिळेल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. दिवस अनुकूल जाईल.कन्या:-

काही चांगल्या बातम्या कानावर येईल. जुनी कामे मार्गी लागतील.  अति जोखीम पत्करू नका. अधिकारी वर्ग खुश राहील. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने भारावून जाल.तूळ:-

नवीन संधी चालून येईल. भावंडांना मदत करावी लागेल. मानसिक चिंता वाढू शकते. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. उधारी चुकती कराल.वृश्चिक:-

झालेली चूक काबुल करावी लागेल. जुन्या मित्राची अचानक गाठ पडेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. अति हुरळून जाऊ नये. आपले मत इतरांवर लाडू नका.धनू:-

ठाम निर्णय घ्यावेत. कामे थांबू नयेत याची काळजी घ्या. ज्येष्ठाशी वाद टाळावेत. कलाक्षेत्रात प्रशंसा होईल. अति भावनाविवश होऊ नका.मकर:-

नसत्या फंदात पडू नका. मनातील बोलण्यासाठी उत्तम वेळ आहे. नवीन वलय प्राप्त होईल. कामे संथ गतीने पार पडतील.   कामात उत्साह जाणवेल.कुंभ:-

भडक शब्द वापरणे टाळावे. भावनेला आवर घालावी लागेल. कौटुंबिक समस्या शांततेने हाताळा. मानसिक शांतता जपावी. सामाजिक सेवेत सहभाग घ्याल.मीन:-

मौलिक सल्ला घ्यावा लागेल. मेहनतीला योग्य फळ मिळेल. टीकेकडे दुर्लक्ष करावे. कामाचा वेळ वाढवावा लागेल. स्वत:च्याच विश्वात रमून जाल.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies