Type Here to Get Search Results !

‘या’ कारणामुळे, भालाफेकपटू नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धा नाही खेळणार!



नवी दिल्ली : भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा याने राष्ट्रकुल स्पर्धेत  सहभागी होणार नसल्याचे इंडियन ऑलिंम्पिक संघटनेस आज (मंगळवार) कळविले आहे.



दरम्यान, जागतिक ऍथलेटिक चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत त्यास दुखापत झाली. त्यातून तो अद्याप तंदुरुस्त नसल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies