Type Here to Get Search Results !

मोठी बातमी: सोने-चांदी दरात मोठी घसरण; आजच खरेदी करा दागिने!



नवी दिल्ली:  आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दरात चढ-उतार दिसून येत आहे. याचा परिणाम भारतीय सराफा बाजावर सुद्धा होत आहे. आज म्हणजेच बुधवारी भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात घट नोंदवण्यात आली आहे.



मल्टीकमोडिटी एक्सचेंज वर आज सकाळी 22 कॅरेट शुद्धतेची फ्युचर्स किंमत 48,100 आहे. तर 24 कॅरेट सोने 52,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीची किंमत 362 रुपयांनी वाढून 58,850 रुपये प्रति किलोवर पोहोचली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies