Type Here to Get Search Results !

पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल; जाणून घ्या आजचे दर!

 नवी दिल्ली: भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. नव्या दरांनुसार, आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. आजही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये भारतीय तेल कंपन्यांनी कोणताही बदल केलेला नाही. महाराष्ट्र वगळता इतर राज्यांत तब्बल दोन महिन्यांहून अधिक काळापासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.iocl.com ने जाहीर केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनुसार, आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर देशातील राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. 

 

शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

शहर

पेट्रोलच्या किमती 

डिझेलच्या किमती

मुंबई

106.25

94.22

पुणे

105

92

नागपूर 

106.03

92.58

नाशिक

106.74

93.23

हिंगोली

107.29

93.80

परभणी

108.92

95.30

धुळे 

106.05

92.58 

नांदेड 

108.24

94.71

रायगड 

105.96

92.47

अकोला 

106.05

92.55

वर्धा 

106.56

93.10

नंदुरबार 

106.99

93.45

वाशिम

106. 37

93.37

चंद्रपूर

106.14

92.70

सांगली 

105.96

92.54

जालना

107.76 

94.22

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies