CA परीक्षेचा निकाल जाहीर: मित शाह देशात प्रथम!

नवी दिल्ली:  CA परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. सीएची अंतिम परीक्षा 14 ते 29 मे 2022 या कालावधीत घेण्यात आली. विद्यार्थ्यांना हा निकाल अधिकृत वेबसाइट्सवर जाऊन सहज तपासता येणार आहे. या परीक्षेत मुंबईच्या मित शाहने बाजी मारत देशात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. ग्रुप -1 निकाल - 21.99 टक्के

ग्रुप - 2 निकाल - 21.94  टक्केICAI CA निकाल 2022 अधिकृत वेबसाइट्स icai.nic.in, caresults.icai.org आणि icaiexam.icai.org वर जाऊन सहज तपासता येणार आहे. सीए अंतिम परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी, उमेदवारांनी रोल नंबरसह त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा पिन वापरून लॉग इन करणे आवश्यक आहे. यावर्षी, मे सत्रासाठी ICAI CA अंतिम परीक्षा 14 ते 30 मे दरम्यान घेण्यात आली. ICAI CA अंतिम निकाल 2022 याप्रमाणे तपासण्यात सक्षम असेल.खालीलप्रमाणे निकाल तपासा:

 1: सर्वप्रथम icai.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

 2: त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या "ICAI CA MAY 2022 RESULT" या लिंकवर क्लिक करा.

 3: आता रोल नंबरसह तुमचा नोंदणी क्रमांक किंवा पिन सबमिट करा.

 4: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

 5: आता तुमचा निकाल तपासा.

 6 : यानंतर निकाल डाउनलोड करा

 7: शेवटी, उमेदवारांनी पुढील गरजेसाठी निकालाची हार्ड कॉपी त्यांच्याकडे ठेवावी.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured