Type Here to Get Search Results !

राज्यातील मंत्रीमंडळ खातेवाटपाची चर्चा मुंबईत करू : CM एकनाथ शिंदे


नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला.


यावेळी  ते म्हणाले,  नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर वरिष्ठांच्या आशीर्वादासाठी सदिच्छा भेट घेतली. तसेच मुंबईत गेल्यावर राज्यातील मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा करणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies