आज ICSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर; ‘असा’ पहा निकाल!नवी दिल्ली - आज आयसीएसई बोर्ड परीक्षेचा दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता हा निकाल जाहीर केला जाणार आहे. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थी डिजिलॉकर अॅप किंवा एसएमएस वापरू शकतात. यासाठी विद्यार्थी https://results.cisce.org/ या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात. तसेच मार्कशीट डाऊनलोडही करू शकणार आहेत.खालीलप्रमाणे पाहू शकता निकाल:

आयसीएसई बोर्डाच्या https://results.cisce.org/ या अधिकृत संकेतस्थळावर जा.

त्यानंतर येथे तुमचा युनिक आयडी आणि क्रमांक प्रविष्ट करा.

आता तुम्हाला निकाल पाहता येईल.

याशिवाय तुम्ही SMS द्वारेही निकाल पाहू शकता.

यासाठी तुम्हाला ICSE<Space><Unique Id> हा मेसेज 09248082883 या क्रमांकावर पाठवा. यानंतर तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे तुम्हाला निकाल पाहता येईल.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured