Type Here to Get Search Results !

Video : गाडी पुलाच्या दुसऱ्या टोकाला जाण्याआधीच पुराच्या पाण्यात वाहून गेली



मुंबई : राज्यात सध्या कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भात मुसळधार पावसाचे थैमान आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तरीही काही महाभाग पावसामध्येही धाडस करण्याचे प्रकार समोर येत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 

व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा


एका नदीवरील पुलावरुन पुराचं पाणी वाहत असल्याचे दृश्य या व्हिडीओच्या दिसत आहे. नदीपात्र कशाप्रकारे दुथडी भरुन वाहत आहे हे नदीच्या काठावरुन पूल सुरु होतो. हा व्हिडीओ सुरु असतानाच या व्यक्तीच्या बाजूने एक जीप पुराचं पाणी वाहत असणाऱ्या पूलावरुन जाण्याचा प्रयत्न करते. अत्यंत वेगाने ही जीप या पुरावर प्रवेश करते. मात्र गाडी पुलाच्या दुसऱ्या टोकाला जाण्याआधीच गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. मुळातच हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, कोणी काढलाय, कुठे काढला आहे याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. परंतु कोणीही असले धनस करू नका.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies